लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत ६० लाखांच्या विदेशी मद्यासह तिघांना अटक - Marathi News | Three arrested with foreign liquor worth 60 lakhs in a raid by the State Excise Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत ६० लाखांच्या विदेशी मद्यासह तिघांना अटक

अवैध, बनावट आणि परराज्यातून येणाऱ्या मद्यावर कारवाईचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. ...

पगाराच्या पार्टीनंतर वाद; भांडणातून तोंडावर सिमेंटची विट मारून मजुराचा खून - Marathi News | argument after pay party A laborer was killed by hitting a cement brick on his face due to a fight | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पगाराच्या पार्टीनंतर वाद; भांडणातून तोंडावर सिमेंटची विट मारून मजुराचा खून

पगाराच्या पार्टीनंतर पुन्हा मद्यपानासाठी गेले असता दोघांमध्ये किरकोळ भांडणे झाली ...

पोलीस शिपायाकडून महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग; चौकीच्या दारातच महिलेवर हल्ला - Marathi News | Woman police inspector molested by police constable; Attack on the woman at the door of the checkpoint | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस शिपायाकडून महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग; चौकीच्या दारातच महिलेवर हल्ला

पोलीस शिपाई निलेश भालेराव सतत महिला अधिकाऱ्याच्या मोबाइलवर फोन करून त्यांना त्रास देत होता ...

बोलण्यात गुंतवून हातचालाखीने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक, लाखोंचे दागिने हस्तगत - Marathi News | Arrested two people who cheated by engaging in speech, seized jewels worth lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोलण्यात गुंतवून हातचालाखीने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक, लाखोंचे दागिने हस्तगत

गुन्हे शाखेची कारवाई, ८ गुन्ह्यांची उकल ...

Pune Crime: ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या पॅराेलवरील सराइताला पकडले! - Marathi News | innkeeper on Parael, who demanded a ransom of 50 lakhs, was caught pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५० लाखांची खंडणी मागणाऱ्या पॅराेलवरील सराइताला पकडले!

व्हाॅटस्ॲपवर कॉल करून खंडणी नाही दिल्यास कुटुंबातील व्यक्तीला व फिर्यादीला जिवे मारण्याची देखील धमकी दिली होती.... ...

पार्सलमध्ये ड्रॅग असल्याचे सांगून महिलेला 2 लाखांचा गंडा; तुम्ही 'अशी' घ्या काळजी - Marathi News | 2 lacs to woman for saying there was a drag in the parcel; You take care of 'such' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सलमध्ये ड्रॅग असल्याचे सांगून महिलेला 2 लाखांचा गंडा; तुम्ही 'अशी' घ्या काळजी

कारवाई टाळण्यासाठी तुमचे बँक खाते व्हेरिफाय करण्याचे सांगून सायबर भामट्यांनी एक लिंक पाठवली ...

उल्हासनगरात एकाला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या ५ जणांना अटक  - Marathi News | 5 persons arrested for implicating one in a false crime in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एकाला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या ५ जणांना अटक 

सामाजिक कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्याचे बिंग फुटले असून उच्च न्यायालयाच्या आदेशाने पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी ५ जणांना अटक केली. ...

गांजा विक्रीसाठी ग्राहक शोधताना तिघांना बेड्या; पाच किलो गांजासह साडे १६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Three are chained while looking for customers to sell marijuana; 1.6 and a half lakh worth of goods seized including 5 kg of ganja | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गांजा विक्रीसाठी ग्राहक शोधताना तिघांना बेड्या; पाच किलो गांजासह साडे १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...