लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

धक्कादायक! धावत्या सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये गोळीबार, फायरिंग करणाऱ्याला अटक - Marathi News | sealdah rajdhani express man opens up fire in train got arrested no one injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! धावत्या सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये गोळीबार, फायरिंग करणाऱ्याला अटक

एका प्रवाशाने अचानक रिवॉल्व्हर काढून गोळीबार सुरू केला ...

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा सैतान निघाला सराईत गुन्हेगार, २२ पेक्षा अधिक गुन्हे शिरावर - Marathi News | The accused who raped the student turned out to be a criminal, more than 22 crimes are on the line | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा सैतान निघाला सराईत गुन्हेगार, २२ पेक्षा अधिक गुन्हे शिरावर

पॅरोलवर गावी आला अन् पुन्हा केला गुन्हा, अखेर अटक ...

परस्पर ८ लाख रुपये लोन घेऊन तरुणीला गंडा! - Marathi News | By taking a mutual loan of 8 lakh rupees the girl was cheated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परस्पर ८ लाख रुपये लोन घेऊन तरुणीला गंडा!

वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांक धारकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

कोकेन लपवले पोटात, ‘एक्स-रे’ने केले भंडाफोड; विमानतळावर दोन विदेशींना अटक - Marathi News | Cocaine hidden in stomach, 'X-ray' busted; Two foreigners were arrested at the airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकेन लपवले पोटात, ‘एक्स-रे’ने केले भंडाफोड; विमानतळावर दोन विदेशींना अटक

अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा लावला. महिला विमानतळावर उतरताच तिच्या सामानाची झडती घेण्यात आली. मात्र, त्यात काहीच आढळले नाही. ...

Pimpri Chinchwad: ताथवडे गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणातील चौघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Four arrested in Tathwade gas cylinder blast case Pimpri Chinchwad crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ताथवडे गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणातील चौघांना ठोकल्या बेड्या

या प्रकरणात अटक आरोपींची संख्या सात झाली... ...

एमपीतून गांजा आणणारा तस्कर ‘प्यारे खाँ’ अटकेत; १.७८४ किलोग्रॅम गांजा जप्त - Marathi News | Trafficker 'Pyare Khan' who brought ganja from MP arrested; 1.784 kg of ganja seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एमपीतून गांजा आणणारा तस्कर ‘प्यारे खाँ’ अटकेत; १.७८४ किलोग्रॅम गांजा जप्त

गुन्हे शाखेची कारवाई ...

दिवसा रेकी रात्री चोरी; महागड्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Steal by day Reiki by night; Three persons who stole expensive batteries have been shackled by the police in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवसा रेकी रात्री चोरी; महागड्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याणमधील पूर्वेकडील चक्की नाका परिसरात एका बॅटरीच्या दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करत लाखो रुपयांची बॅटरी चोरून नेल्या होत्या. ...

फिरवण्याच्या बहाण्याने चिमुकलीवर अत्याचार, २० गुन्हे दाखल; सराईत आरोपीला अटक - Marathi News | Abusing a minor girl, 20 cases filed; Accused arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिरवण्याच्या बहाण्याने चिमुकलीवर अत्याचार, २० गुन्हे दाखल; सराईत आरोपीला अटक

पठाण हा पोलिस रेकॉर्डवरील असून, त्याच्याविरुद्ध १९ गुन्हे नोंद आहेत. तसेच त्याच्यावर दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाईदेखील झाली आहे.  ...