अर्जुन रामपाल- एक मॉडल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2001 मध्ये आलेल्या मोहब्बत सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 2008मध्ये आलेल्या रॉक ऑन सिनेमातील अभिनयासाठी त्याला नॅशनल पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढले आहे. आता आणखीन काही काळ मी वाट बघू शकत नाही. लॉकडाऊनमुळे बाहेर पडण्याचा तर प्रश्नच नाही. माझा असा अवतार आता मला पहावत नाही.असे अर्जुन गॅब्रिएलाशही बोलताना दिसत आहे. ...