लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन रामपाल

अर्जुन रामपाल, मराठी बातम्या

Arjun rampal, Latest Marathi News

अर्जुन रामपाल- एक मॉडल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2001 मध्ये आलेल्या मोहब्बत सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 2008मध्ये आलेल्या रॉक ऑन सिनेमातील अभिनयासाठी त्याला नॅशनल पुरस्काराने गौरविण्यात आले.
Read More
अर्जुन रामपालची पहिली पत्नी आहे मिस इंडिया, मॉडल म्हणून केली होती करिअरची सुरुवात - Marathi News | Arjun Rampal's first wife mehr jesia was Miss India, who started her career as a model gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रामपालची पहिली पत्नी आहे मिस इंडिया, मॉडल म्हणून केली होती करिअरची सुरुवात

1986 मध्ये ती फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकली ...

लॉकडाऊनमुळे सात महिन्यांच्या बाळासह कर्जतमध्ये अडकला आहे हा अभिनेता, झाली आहे अशी अवस्था - Marathi News | ARJUN RAMPAL IN KARJAT WITH 7-MONTH son and girlfriend Gabriella Demetriades due to lock down PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमुळे सात महिन्यांच्या बाळासह कर्जतमध्ये अडकला आहे हा अभिनेता, झाली आहे अशी अवस्था

या अभिनेत्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याविषयी माहिती दिली आहे. ...

पाहा अर्जुन रामपालच्या मुलाचा फोटो, गॅब्रिएलानेच शेअर केला सोशल मीडियावर फोटो - Marathi News | Arjun Rampal And Gabriella Demetriades' Son, Arik Rampal Enjoys His First Beach Vacation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा अर्जुन रामपालच्या मुलाचा फोटो, गॅब्रिएलानेच शेअर केला सोशल मीडियावर फोटो

गॅब्रिएलाने सोशल मीडियावर अर्जुन आणि तिच्या बाळासोबतचे व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले असून या फोटोत त्यांचा मुलगा आरिकची झलक आपल्याला पाहायला मिळत आहे. ...

अर्जुन रामपालची पहिली पत्नी आहे मॉडेल, आजही दिसते इतकी सुंदर - Marathi News | Model mehr jessia birthday special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रामपालची पहिली पत्नी आहे मॉडेल, आजही दिसते इतकी सुंदर

1986 मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आहे. ...

त्या रात्री ‘डिस्कोथेक’ला गेला आणि अभिनेता झाला जबलपूरचा हा मुलगा! - Marathi News | happy birthday arjun rampal lesser known facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्या रात्री ‘डिस्कोथेक’ला गेला आणि अभिनेता झाला जबलपूरचा हा मुलगा!

होय, त्यादिवशी डिस्कोमध्ये गेला नसता तर तो कधीही अभिनेता झाला नसता. ...

मोडला 21 वर्षांचा संसार! अखेर अर्जुन रामपाल-मेहर जेसियाचा घटस्फोट!! - Marathi News | actor arjun rampal and mehr jesia get divorced details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोडला 21 वर्षांचा संसार! अखेर अर्जुन रामपाल-मेहर जेसियाचा घटस्फोट!!

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिका या जोडप्याचा 21 वर्षांचा संसार अखेर संपुष्टात आला. ...

अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डने केले HOT फोटोशूट, काहीच महिन्यांपूर्वी दिला बाळाला जन्म - Marathi News | arjun rampal girlfriend Gabriella Demetriades latest hot photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डने केले HOT फोटोशूट, काहीच महिन्यांपूर्वी दिला बाळाला जन्म

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमिट्रिएड्स सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. गत 18 जुलैला गॅब्रिएलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ...

 अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डचा बोल्ड अवतार, दोन महिन्यांपूर्वी दिला बाळाला जन्म - Marathi News | arjun rampal girlfriend gabriella demetriades shares glamorous photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डचा बोल्ड अवतार, दोन महिन्यांपूर्वी दिला बाळाला जन्म

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमिट्रिएड्स सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. गत 18 जुलैला गॅब्रिएलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि अर्जुन तिस-यांदा बाबा झाला. ...