विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार अर्जुन खोतकर आणि कैलाश गोरंट्याल यांचा प्रचार कार्यक्रम सुरू झाला आहे. परंतु, दोघांनाही यावेळी प्रचारात आपल्या मुलांचा हातभार लागत आहे. ...
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तीन ते चार तास मॅरेथॉन बैठक घेऊन योजनांचा आढावा घेऊन, रखडलेल्या योजना तातडीने मार्गी लावण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले. ...