लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर, फोटो

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
मलायका आणि अर्जुन पुन्हा व्हॅकेशनवर, एन्जॉय करतायेत क्वॉलिटी टाईम - Marathi News | Malaika and Arjun On Vacation Again, Enjoying Quality Time With Each Other | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायका आणि अर्जुन पुन्हा व्हॅकेशनवर, एन्जॉय करतायेत क्वॉलिटी टाईम

दोघंही गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रेशीमगाठीत अडकणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चा केवळ माध्यमांमध्येच सुरू असल्याचे तिने स्पष्ट केले होते. यावरून दोघंही लग्न करणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. ...

मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत शेअर केला रोमँटिक फोटो, फोटो पाहून करिना कपूरने चक्क विचारला हा प्रश्न - Marathi News | Kareena Kapoor Khan cannot stop gushing over Malaika Arora and Arjun Kapoor's picture | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत शेअर केला रोमँटिक फोटो, फोटो पाहून करिना कपूरने चक्क विचारला हा प्रश्न

इशकजादे! मलायका अरोराच्या प्रेमात जगाला विसरला अर्जुन कपूर, असे फुलले प्रेम - Marathi News | in pics arjun kapoor romantic pictures with girlfriend malaika arora | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इशकजादे! मलायका अरोराच्या प्रेमात जगाला विसरला अर्जुन कपूर, असे फुलले प्रेम

पाहा अर्जुन मलायकाचे रोमॅन्टिक फोटो ...

अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत चमकले बॉलीवूडचे 'हे' सितारे ! - Marathi News | Bollywood 'Hey' stars shine at Arman Jain's reception party! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत चमकले बॉलीवूडचे 'हे' सितारे !

मलायका अरोरा आणि अर्जून कपूरने असा साजरा केला ख्रिसमस, बघा खास फोटो - Marathi News | Malaika Arora and Arjun Kapoor celebrated this Christmas with a special photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरा आणि अर्जून कपूरने असा साजरा केला ख्रिसमस, बघा खास फोटो

'या' बॉलिवूड सेलिब्रिटींचा आधीचा लूक पहाल तर विश्वास बसणार नाही! - Marathi News | If you look at these Bollywood celebrities earlier, you will not believe! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' बॉलिवूड सेलिब्रिटींचा आधीचा लूक पहाल तर विश्वास बसणार नाही!

Hotness Overloaded...! मलायका अरोरा न्यूयॉर्कमध्ये करतेय सुट्टी एन्जॉय - Marathi News | Hotness Overloaded ...! Malaika Arora enjoying holiday in New York | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Hotness Overloaded...! मलायका अरोरा न्यूयॉर्कमध्ये करतेय सुट्टी एन्जॉय

कॅमेरा पाहताच मलायकाला भरली धडकी, त्यानंतर दिल्या अशा पोझ - Marathi News | Caught On Camera See How Malaika Arora Behaviour Change Infrot Of Media Camera | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कॅमेरा पाहताच मलायकाला भरली धडकी, त्यानंतर दिल्या अशा पोझ