अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
लोकांना मलायकाची स्टाईल स्टेटमेंट आवडते आणि मलायकाही आपल्या मूडनुसार, स्टाईलबाबत कायम नवे प्रयोग करते. अलीकडेही तिने असाच काही एक प्रयोग केला. पण तिचा हा प्रयोग पुरता फसला. ...
बी-टाऊनमध्ये सध्या अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्या अफेअरची चर्चा आहे. हे कथित कपल लवकरचं लग्न बंधनात अडकू शकते, असेही मानले जात आहे. याच चर्चेदरम्यान अलीकडे अर्जुन कपूरचे एक वेगळेच रूप पाहायला मिळतेय. ...
अर्जुन आणि जान्हवी यांचे हेच ट्युनिंग आता प्रेक्षकांना कॉफी विथ करण या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि जान्हवीवर चित्रीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ...
अगदी अलीकडे अर्जुन व मलायका हे दोघेही वरूण धवन आणि नताशा दलालसोबत डीनर डेट एन्जॉय करताना दिसले होते. आता अर्जुन कपूरची मलायकाच्या गर्ल गँगमध्ये एन्ट्री झालीय. ...
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा हंगाम सुरु आहे. कोण लग्नाच्या बेडीत अडकतेय तर कुणाच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची चर्चा आहे. ...
अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमात वेडी झालीय. तूर्तास संपूर्ण इंडस्ट्रीत सर्वत्र मलायका व अर्जुन यांच्याच प्रेमाच्या चर्चा आहेत. ...