अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
सध्या रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन'(Singham Again Movie)मुळे अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) चर्चेत आहे. या चित्रपटात डेंजर लंकाची निगेटिव्ह भूमिका साकारुन अभिनेता प्रशंसा मिळवत आहे. ...
Arjun Kapoor Singham Again : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपट दिवाळीत प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमात अभिनेता अर्जुन कपूर निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळत आहे. ...