अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
कैशवी नायर दिग्दर्शित लव्हस्टोरीचं टायटल अजून ठरलं नसलं तरी या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात अर्जूनसोबत रकुल प्रीत सिंह, जॉन अब्राहम आणि अदिती राव हैदरी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. ...