लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली... - Marathi News | Who is the best kisser among Siddharth Malhotra, Varun Dhawan and Arjun Kapoor, Alia Bhatt said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली...

आलिया भटने अल्पावधीतच आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. ...

व्हॅलेन्टाईन वीकमध्ये कोणाला पाहून लाजली मलायका अरोरा, म्हणाली... - Marathi News | malaika arora blushing on valentines week is arjun kapoor expressing his love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हॅलेन्टाईन वीकमध्ये कोणाला पाहून लाजली मलायका अरोरा, म्हणाली...

फोटो आणि या फोटोसोबतचे कॅप्शन... ...

मुंबई स्टेशनवरचा तो फोटो पाहून भावूक झालेत मलायका अरोरा-अर्जुन कपूर, म्हणाले... - Marathi News | arjun kapoor malaika arora shares viral photo of worshiping man of mumbai local train | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई स्टेशनवरचा तो फोटो पाहून भावूक झालेत मलायका अरोरा-अर्जुन कपूर, म्हणाले...

मी तुझ्या भावना समजू शकते भावा, असे लिहित मलायकाने हा फोटो शेअर केला. ...

मलायका अरोराच्या व्हाइट शर्टमधील फोटोंची सोशल मीडियावर होतेय चर्चा, दिसली ग्लॅमरस अंदाजात - Marathi News | malaika arora see white oversized shirt looked very glamorous photos goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या व्हाइट शर्टमधील फोटोंची सोशल मीडियावर होतेय चर्चा, दिसली ग्लॅमरस अंदाजात

'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते - Marathi News | 'The pair should be beaten by these two', the fans got angry when they saw Arjun-Malaika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते

अर्जुन आणि मलायकाच्या नात्यावर बऱ्याचदा लोक निगेटिव्ह कमेंट्स करताना दिसतात. ...

मलायका अरोराच्या गोवा व्हॅकेशनमधील ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ - Marathi News | Glamorous photos of Malaika Arora's Goa vacation caused a stir on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या गोवा व्हॅकेशनमधील ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

मलायका अरोरा नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याला गेली होती. ...

मलायका आणि अर्जुन पुन्हा व्हॅकेशनवर, एन्जॉय करतायेत क्वॉलिटी टाईम - Marathi News | Malaika and Arjun On Vacation Again, Enjoying Quality Time With Each Other | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायका आणि अर्जुन पुन्हा व्हॅकेशनवर, एन्जॉय करतायेत क्वॉलिटी टाईम

दोघंही गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रेशीमगाठीत अडकणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चा केवळ माध्यमांमध्येच सुरू असल्याचे तिने स्पष्ट केले होते. यावरून दोघंही लग्न करणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. ...

वयाने लहान असलेल्या अर्जुनला डेट करत असल्याच्या प्रश्नावर मलाय़काने दिले हे उत्तर - Marathi News | When malaika arora spoke about dating a younger man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाने लहान असलेल्या अर्जुनला डेट करत असल्याच्या प्रश्नावर मलाय़काने दिले हे उत्तर

मलायका तिच्यापेक्षा दहा वर्षापेक्षा लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. ...