अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Arjun Kapoor collaborate with Mohit again : अर्जुन सांगतो की तो त्याच्या दिग्दर्शकाचा चाहता आहे आणि मोहित त्याच्या संगीताने जी जादू करणार आहे त्यासाठी मी कमालीचा एक्सायटे आहे. ...
बऱ्याचदा मलायका अरोराला म्हातारी, डेस्पेरेट आणि बऱ्याच वाईट कमेंट्सना सामोरे जावे लागते. कधी ती या ट्रोलर्सकडे कानाडोळा करते तर कधी चांगलेच सुनावते. ...