अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
लग्नाआधीच प्रेग्नंट राहिलेल्या श्रीदेवी यांच्यासाठीच बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला सोडून दुसरे लग्न केले. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर दोन मुली आहेत. ...
म्ही कलाकार प्रेम व अवधानासाठी आसुसलेले असतो आणि आम्ही स्वत:ला प्रत्येकवेळी उत्तमरित्या सादर करण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षक व समीक्षकांकडून मिळणा-या प्रशंसेमुळेच आम्हाला पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळते. ...