अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. पुन्हा एकदा हे लव्हबर्ड चर्चेत आले आहेत. मीडियाच्या कॅम-यात दोघेही पुन्हा कैद झाले आहेत. ...
Malaika Arora in Arjun Kapoor's Land Rover SUV Car: मलायकाची छबी कैद करण्यासाठी फोटोग्राफर्स देखील एकही संधी सोडत नाहीत. यावेळीही मलायकाचा असाच लूक समोर आला आहे. यावेळी विमानतळावर मलायका आपला पोलाईट फेस आणि बोल्ड पर्सनॅलिटीतला ग्लॅमरस लूकमध्ये आली. ...
अर्जुन कपूर चित्रपटांपेक्षा कमी आणि मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत असतो. अर्जुन व मलायका रिलेशनशिपमध्ये आहेत, हे आताश: नव्यानं सांगण्याची गरज नाही... ...