अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Arjun Kapoor-Malaika Arora : अनिल कपूर यांच्या दिवाळी पार्टीतील मलायका व अर्जुनची केमिस्ट्री बघण्यासारखी होती. या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतीलच. पण आता याच पार्टीतला एक युनिक फोटो अर्जुनने शेअर केला आहे. ...
Arjun Kapoor & Malaika Arora : मलायका व अर्जुन कपूर दोघांनीही आपलं नातं कधीच ऑफिशिअल केलं आहे. आता तर अर्जुनच्या कुटुंबीयांनीही मलायकाला स्वीकारलं आहे. ...