अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Malaika Arora:अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, दोघांच्याही वयातील अंतरामुळे अनेकदा मलायकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ...
बॉलिवूडमधील क्यूट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी अखेर लग्नबंधनात बांधली गेली आहे. यानंतर आता मलायका-अर्जुन कपूरच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. ...
Anshula Kapoor : अंशुलाने नुकतेच सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अंशुलाची फॅट टू फिट (Fat to fit) फिगर. ...