लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
Ranbir-Aliaनंतर मलायका-अर्जुन बांधणार लग्नगाठ? अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला.. - Marathi News | Malaika-Arjun to tie the knot after Ranbir-Alia? actor reveals the plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir-Aliaनंतर मलायका-अर्जुन बांधणार लग्नगाठ? अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला..

बॉलिवूडमधील क्यूट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी अखेर लग्नबंधनात बांधली गेली आहे. यानंतर आता मलायका-अर्जुन कपूरच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. ...

'लोकं नावं ठेवतील असं कधीच वागत नाही'; तोकड्या कपड्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांना मलायकाचं उत्तर - Marathi News | when malaika arora clears the gossips about her dressing sense | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकं नावं ठेवतील असं कधीच वागत नाही'; तोकड्या कपड्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांना मलायकाचं उत्तर

Malaika arora: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मलायकाचा इंटरव्ह्यू बराच जुना असून या मुलाखतीमध्ये तिच्यासोबत अरबाज खानदेखील उपस्थित होता. ...

मलायका अरोराने बेडरूममध्ये लावला अर्जुन कपूरसोबतचा खास फोटो, बघतच राहिले फॅन्स - Marathi News | Malaika Arora shared bedroom photo fans sticks on special photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराने बेडरूममध्ये लावला अर्जुन कपूरसोबतचा खास फोटो, बघतच राहिले फॅन्स

Malaika Arora : ४८ वय होऊनही मलायका आजही फीट दिसते आणि ती बाहेर पडली की तिला बघणारे थक्क होतात. मलायकाचा कोणताही फोटो पाहता पाहता व्हायरल होतो. ...

OMG! अर्जुन कपूरची बहिण अंशुला झाली फॅट टू फिट, मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल - Marathi News | arjun kapoor sister anshula kapoor weight loss transformation fat to fit look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! अर्जुन कपूरची बहिण अंशुला झाली फॅट टू फिट, मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल

Anshula Kapoor : अंशुलाने नुकतेच सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अंशुलाची फॅट टू फिट (Fat to fit) फिगर. ...

अर्जुन कपूरची बहिण अंशुला अशी झाली फॅट टू फिट; फिगर पाहून कैतरिना कैफ म्हणाली... - Marathi News | Arjun Kapoor's sister Anshula became fat to fit; Seeing the figure, Katrina Kaif said ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अर्जुन कपूरची बहिण अंशुला अशी झाली फॅट टू फिट; फिगर पाहून कैतरिना कैफ म्हणाली...

भावाकडून प्रेरणा घेऊन अंशुलानी कमी केले वजन, दिसायला लागली एकदम फिट... ...

PICS: विकी-कतरिनापासून अर्जुन-मलायकापर्यंत बॉलिवूडच्या या सेलिब्रेंटींनी शेअर केल्या रोमँटिक पोस्ट, फोटो झाले व्हायरल - Marathi News | From Vicky-Katrina to Arjun-Malaika, Bollywood couples got romantic on Valentine's Day, pictures went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: विकी-कतरिनापासून अर्जुन-मलायकापर्यंत बॉलिवूडच्या या सेलिब्रेंटींनी शेअर केल्या रोमँटिक पोस्ट, फोटो झाले व्हायरल

व्हॅलेंटाइन डेला Arjun Kapoor च्या मिठीत दिसली Malaika Arora, PHOTO पेक्षाही रोमँटिक आहे कॅप्शन - Marathi News | Bollywood Malaika Arora shares romantic photo with Arjun Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हॅलेंटाइन डेला Arjun Kapoor च्या मिठीत दिसली Malaika Arora, PHOTO पेक्षाही रोमँटिक आहे कॅप्शन

या फोटोमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट घातला आहे... ...

जीवन नरक बनलं होतं...., मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुन कपूर पहिल्यांदाच इतका बिनधास्त बोलला - Marathi News | Arjun Kapoor Breaks Silence On Social Media trolling On His & Malaika Arora Relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जीवन नरक बनलं होतं...., मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुन कपूर पहिल्यांदाच बिनधास्त बोलला

Arjun Kapoor Malaika Arora Relationship : मलायका घटस्फोटित. एका मुलाची आई. शिवाय अर्जुनपेक्षा वयाने कितीतरी मोठी. यामुळे अर्जुन व मलायका दोघांनाही प्रचंड टीका सहन करावी लागली... ...