अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Malaika Arora: कधी सोशल मीडियावरच्या बोल्ड फोटोंमुळे, कधी बोल्ड कपड्यामुळे तर कधी तिच्या चालण्यामुळे मलायकाला ट्रोल केलं जातं. पण बिनधास्त मलायका आपल्या अटींवर जगते... ...
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे लाखो चाहते आहेत. मनमोहक लूक्स आणि फिटनेससोबत मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेचा विषय ठरत असते. ...
Satish Kaushik funeral : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सतीश कौशिक यांच्या वर्सोवा येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. अनुपम खेर, जावेद अख्तर बोनी कपूर, फरहान अख्तर, इशान खट्टर, जॉनी लिव्हर, अर्जुन कपूर अंत्ययात्रेत सहभागी होणार आहेत. ...
Malaika Arora And Arjun Kapoor : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या रिलेशनशीपमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतात. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान अर्जुनने मलाइकाला डेट करण्याबाबत एक मोठी गोष्ट सांगितली आहे. ...