अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Malaika Arora -Arjun Kapoor : ब्रेकअपच्या अफवांमध्ये बऱ्याच काळानंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर नुकतेच स्पॉट झाले. या जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
Malaika Arora-Arjun Kapoor : बी-टाऊनचे पॉवर कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आता एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणारी ही जोडी विभक्त झाल्याची बातमी समोर येत आहे. ...