अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
अर्जुन मलायकासोबत डेटिंग करु लागल्याने त्याच्या करिअरवर परिणाम झाला का? सलमानने अर्जुनला इंड्स्ट्रीत पाठिंबा देणं बंद केलं का? अशा चर्चा असतानाच आता बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत वेगळाच खुलासा केला. ...