लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर, मराठी बातम्या

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
मलायकाला बर्थडे विश केलं नाही, आता क्रिप्टिक पोस्ट शेअर करत अर्जून कपूर म्हणतो- "तुम्ही कोण आहात..." - Marathi News | arjun kapoor shared criptic post after malaika arora birthday goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाला बर्थडे विश केलं नाही, आता क्रिप्टिक पोस्ट शेअर करत अर्जून कपूर म्हणतो- "तुम्ही कोण आहात..."

मलायकाच्या वाढदिवशी अर्जुन कपूरने कोणतीही पोस्ट केली नव्हती. पण, तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी मात्र अर्जून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ...

मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपवर केलं भाष्य, आयुष्यातील बदलांविषयी म्हणाली... - Marathi News | Malaika Arora comments on breakup with arjun kapoor also talks about life lately | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपवर केलं भाष्य, आयुष्यातील बदलांविषयी म्हणाली...

सध्या एकंदरच आयुष्याविषयी मलायका अरोरा म्हणाली... ...

"त्यांच्यासोबत काम करायचं राहून गेलं", अभिनेता अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली; व्यक्त केली खंत - Marathi News | bollywood actor arjun kapoor post for veteran actor atul parchure on social media called likable person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांच्यासोबत काम करायचं राहून गेलं", अभिनेता अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली; व्यक्त केली खंत

अभिनेते अतुल परचुरे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ...

ठाण्यात अभिनेता अर्जुन कपूरचा भन्नाट डान्स; ढोल वाजवत खेळला गरबा: Video आला समोर - Marathi News | bollywood actor arjun kapoor incredible dance performance in thane garba played by drumming video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाण्यात अभिनेता अर्जुन कपूरचा भन्नाट डान्स; ढोल वाजवत खेळला गरबा: Video आला समोर

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. ...

बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज - Marathi News | singham again trailer rohit shetty film starring ajay devgn kareena kapoor ranveer singh deepika padukone arjun kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज

एकापेक्षा एक डायलॉग्स, थरारक अॅक्शनने भरलेला सिनेमाचा हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

नारळ फोडला, हार घातला... अर्जुन कपूरने खरेदी केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर! - Marathi News | Arjun Kapoor Buys Electric Scooter Worth ₹1.10 Lakh, Distributes Sweets To Paps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नारळ फोडला, हार घातला... अर्जुन कपूरने खरेदी केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर!

अभिनेता अर्जुन कपूरने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली आहे. ...

कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना आई-वडील झाले होते वेगळे झाले - Marathi News | Malaika Arora Father Death Who Is Malaika Arora Father Anil Arora Know All About Family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना आई-वडील झाले होते वेगळे झाले

मलायका अरोरा जेव्हा फक्त ११ वर्षांची होती तेव्हापासूनच तिचे आई-वडील वेगळे झाले होते. ...

वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईत परतली, एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही दाखल - Marathi News | Malaika Arora returns to mumbai after her father passed away Arjun Kapoor also came | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईत परतली, एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही दाखल

मलायकाचा पूर्व पती आणि एक्स बॉयफ्रेंड दोघंही पोहोचले ...