अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Arjun Kapoor And Malaika Arora : अभिनेता अर्जुन कपूर सध्या मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. दोघेही अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि अचानक वेगळे झाले. ...
सध्या रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन'(Singham Again Movie)मुळे अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) चर्चेत आहे. या चित्रपटात डेंजर लंकाची निगेटिव्ह भूमिका साकारुन अभिनेता प्रशंसा मिळवत आहे. ...