लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर, मराठी बातम्या

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
अर्जुन कपूरच्या प्रेमात का पडली मलायका, खुद्द तिनेच केला खुलासा - Marathi News | Malaika Arora told about her relationship with Arjun Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरच्या प्रेमात का पडली मलायका, खुद्द तिनेच केला खुलासा

मलायका अरोरा बऱ्याचदा सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती अर्जुन कपूरसोबतच्या अफेयर व लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत असते. ...

Confirm! अर्जुन कपूरनं कबूल केलं मलायकासोबतचे नातं, असा आहे त्यांच्या लग्नाचा प्लॉन - Marathi News | Arjun kapoor opens up on marriage plan with girlfriend maliaka arrora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirm! अर्जुन कपूरनं कबूल केलं मलायकासोबतचे नातं, असा आहे त्यांच्या लग्नाचा प्लॉन

अर्जुन कपूर आणि मलायका अरोराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अर्जुन कपूरच्या बर्थ डेच्या दिवशी मलाकाने त्यांचे रिलेशनशीप ऑफिशियल केले. ...

Love In Air ! मलायका प्रेमाने अर्जुन कपूरला या क्युट नावाने देते आवाज - Marathi News | Malaika arora calls arjun kapoor by this cute name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Love In Air ! मलायका प्रेमाने अर्जुन कपूरला या क्युट नावाने देते आवाज

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या बी-टाऊनमधले सगळ्यात हॉट कपल आहे. ...

नातं जगजाहीर असताना ही बॉलिवूडचे हे हॉट कपल चेहरा लपवण्याचा का करतायेत प्रयत्न? - Marathi News | Malaika arora and arjun kapoor hide their faces with a mask | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नातं जगजाहीर असताना ही बॉलिवूडचे हे हॉट कपल चेहरा लपवण्याचा का करतायेत प्रयत्न?

सध्या न्यूयॉर्कमध्ये हे दोघे व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. दोघांनी न्यूयॉर्कमधले रोमाँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

वयातील अंतरावरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली मलायका; म्हणाली,‘खड्डयात जा...’ - Marathi News |  Elimination of traumatic events from the age gap Malayka Arora Said, 'Go to the pit ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयातील अंतरावरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली मलायका; म्हणाली,‘खड्डयात जा...’

न्यूयॉर्कला पोहोचताच मलायकाने अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर केला. असं पहिल्यांदाच झालं की, तिने तिच्या नात्याविषयी खुलेपणाने जाहीर कबुली दिली. वयावरून ट्रोल करणाऱ्यांवर मलायका भडकली. तिने तिच्या रिलेशनशिपवर खूप मोठी पोस्ट लिहून नेटकऱ्यांनाच फटकारले. ...

इनके पास है मेरा दिल...! अखेर अर्जुन कपूरनेही दिली मलायकावरच्या प्रेमाची कबुली!! - Marathi News | arjun kapoor declares malaika arora has his heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इनके पास है मेरा दिल...! अखेर अर्जुन कपूरनेही दिली मलायकावरच्या प्रेमाची कबुली!!

मलायका अरोरा व अर्जुन कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करताहेत. खरे तर याआधीही मलायका व अर्जुन हॉलीडेवर गेले आहेत. पण यंदाचा प्लान खास होता. हा प्लान सीक्रेट नव्हता तर खुल्लमखुल्ला प्रेमाची कबुली देणारा होता. ...

कपूर कुटुंबात मलायका अरोराची झाली एन्ट्री, फोटो आला समोर - Marathi News | Malaika Arora enter in Arjun Kapoor life and family officially enjoying quality time in New York see latest photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर कुटुंबात मलायका अरोराची झाली एन्ट्री, फोटो आला समोर

अर्जुन कपूरच्या वाढदिवसादिवशी मलायका अरोराने तिचा व अर्जुनचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

अरबाज खान आणि मलायका अरोरा या कारणासाठी येणार एकत्र? - Marathi News | Arbaaz Khan and Malaika Arora to judge the ninth season of Nach Baliye? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाज खान आणि मलायका अरोरा या कारणासाठी येणार एकत्र?

अरबाज खान आणि मलायका अरोरा एका कार्यक्रमासाठी एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे. ...