अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Arjun Kapoor : अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...