लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर, मराठी बातम्या

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
चॅलेंज ! फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ? - Marathi News | In this viral photo recognise Ranbir Kapoor Sonam Kapoor and Arjun Kapoor and these 2 stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॅलेंज ! फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ?

Guess Who: इंटरनेटवर एक फोटो खूप लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार एकत्र आहेत. ...

अरबाज खानला घटस्फोट देण्याआधीच सुरु झाली होती मलायका अर्जुनची लव्हस्टोरी ? - Marathi News | Malaika Arora Arjun Kapoor Love Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाज खानला घटस्फोट देण्याआधीच सुरु झाली होती मलायका अर्जुनची लव्हस्टोरी ?

अरबाजसोबतचं नातं संपवायचं नव्हतं असंही मलायकानं सांगितलं होतं. “प्रत्येकाला जीवनात जोडीदार, नातं हवं असतं. त्यावेळी अरबाजसह काडीमोड घेऊ नये” असं अनेकांनी सुचवलं होतं असंही मलायकाने सांगितलं. मात्र काडीमोड घेण्याचा आपला निर्णय झाला होता आणि या निर्णय ...

'एक विलेन'ने नागपूरकरांना क्रेझी केले... - Marathi News | 'Ek Villain' made the people of Nagpur crazy... Arjun Kapoor and Tara Sutaria | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एक विलेन'ने नागपूरकरांना क्रेझी केले...

Nagpur News  ‘एक विलेन रिटर्न्स’चे कलावंत अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांनी शनिवारी लाेकमत कार्यालयाला भेट दिली. ...

Malaika Arora video: मलायकाच्या व्हिडीओतील आजोबांची रंगली चर्चा, नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून लोटपोट होऊन हसाल... - Marathi News | Malaika Arora Spotted outside Gym Netizens Commenting For Old Uncle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाच्या व्हिडीओतील आजोबांची रंगली चर्चा, नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून लोटपोट व्हाल...

Malaika Arora video: मलायकाचा जिम लुक नेहमी चर्चेत असतो. पण सध्या ना मलायकाची चर्चा आहे ना, तिच्या जिम लुकची. चर्चा आहे ती व्हिडीओतील आजोबांची.  ...

Miss India 2022 : ट्रान्सपरंट ड्रेस घालून इव्हेंटमध्ये पोहोचली सुपर ग्लॅमरस मलायका अरोरा, पण झाली ट्रोल...!! - Marathi News | Malaika Arora At femina miss india 2022 Red Carpet Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रान्सपरंट ड्रेस घालून इव्हेंटमध्ये पोहोचली सुपर ग्लॅमरस मलायका अरोरा, पण झाली ट्रोल...!!

Femina Miss India 2022, Malaika Arora : रविवारी मलायका मुंबईतील Femina Miss India 2022 इव्हेंटमध्ये पोहोचली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या ...

'प्रेम केलंय तर परिणामही भोगावेच लागतील'; मलायकामुळे त्रस्त झालाय अर्जुन? - Marathi News | arjun kapoor opens up on fears of loving malaika arora at ek villain returns trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेम केलंय तर परिणामही भोगावेच लागतील'; मलायकामुळे त्रस्त झालाय अर्जुन?

Arjun kapoor: अर्जुन आणि मलायका यांच्या नात्यात जवळपास १२ वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातं. परंतु, या ट्रोलर्सकडे या दोघंही दुर्लक्ष करतात. ...

उफ्फ... सर्जरी की दुकान....! दिशा पाटनीचा चेहराच बदलला, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल!! - Marathi News | Disha Patani Looks Different At Ek Villain Returns Trailer Launch Fans Says Surgery ki dukan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ... सर्जरी की दुकान....! दिशा पाटनीचा चेहराच बदलला, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल!!

Disha Patani At Ek Villain Returns Trailer Launch : काल ट्रेलर लॉन्च इव्हेंटला ‘एक विलेन रिटर्न्स’ची अख्खी स्टारकास्ट हजर होती. अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, तारा सुतारिया सगळे. पण सर्वाधिक चर्चा झाली ती दिशा पाटनीची. ...

Ek Villain Returns Trailer : ये क्या हो रहा है...! ‘एक विलेन रिटर्न्स’चा ट्रेलर पाहून फॅन्स कन्फ्युज!! - Marathi News | arjun kapoor john abraham Ek Villain Returns Trailer out Twitter Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये क्या हो रहा है...! ‘एक विलेन रिटर्न्स’चा ट्रेलर पाहून फॅन्स कन्फ्युज!!

Ek Villain Returns Trailer: जॉन अब्राहम व अर्जुन कपूरच्या ‘एक विलेन रिटर्न्स’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. ...