अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Sonam Kapoor & Arjun Kapoor in Koffee with Karan: भिनेता अर्जुन कपूर आणि त्याची चुलत बहीण सोनम कपूर कॉफी विथ करणच्या पुढच्या भागात एकत्र दिसणार आहेत. या भागामध्ये सोनम कपूरने तिचा भाऊ अर्जुन कपूर याच्या सेक्स लाईफबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. ...
Ek Villain Returns : तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. रिलीज होईन पाच दिवसांत या सिनेमाने आपला गाशा गुंडाळला आहे. ...
Malaika Arora- Arjun Kapoor : होय, कपलचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि तो पाहून या लव्हबर्ड्समध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झालीये. ...
Arjun kapoor: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ विरल भय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्जुन संतापल्याचं दिसून येत आहे. ...
Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याने वर्षभरापूर्वी गर्लफ्रेन्ड मलायका अरोराच्या घराशेजारी एक 4 बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. पण आता या फ्लॅटबद्दल वेगळीच बातमी कानावर येतेय. ...