लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर, मराठी बातम्या

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
मलायका अरोरा पुन्हा एकदा बांधणार लग्नगाठ! अर्जुन कपूरसोबत थाटणार संसार - Marathi News | Malaika Arora will once again tie the knot! Arjun Kapoor will star in the world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरा पुन्हा एकदा बांधणार लग्नगाठ! अर्जुन कपूरसोबत थाटणार संसार

Malaika Arora And Arjun Kapoor : अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर २०१७ पासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरला रिलेशनशीपमध्ये आहेत. ...

Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला रोमॅन्टिक फोटो - Marathi News | Arjun Kapoor Sister Anshula Kapoor Date Screen Writer Rohan Thakkar Share Romantic Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला रोमॅन्टिक फोटो

Anshula Kapoor, Arjun Kapoor : अर्जुन कपूर मलायका अरोराच्या प्रेमात आहे आणि आता अशुंला ही सुद्धा प्रेमात पडलीये.... ...

"प्रेम म्हणजे प्रेम असतं, त्यात..."; अर्जुन कपूरसोबतच्या नात्यावर पुन्हा बोलली मलायका अरोरा!  - Marathi News | malaika arora talks about dating a younger man says love has no age arjun kapoor india today conclave 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेम म्हणजे प्रेम असतं, त्यात..."; अर्जुन कपूरसोबतच्या नात्यावर पुन्हा बोलली मलायका अरोरा! 

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे लाखो चाहते आहेत. मनमोहक लूक्स आणि फिटनेससोबत मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेचा विषय ठरत असते. ...

Alia Bhatt : “आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या...” आलिया भट भडकली, बॉलिवूडकरही संतापले; नेमकं काय घडलं? - Marathi News | Alia Bhatt Photos Leak actress slammed a publication for invading her privacy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या...” आलिया भट भडकली, बॉलिवूडकरही संतापले...!

Alia Bhatt Photos Leak: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या जाम संतापली आहे. बॉलिवूड कलाकारांनीही संताप व्यक्त केला आहे. कारणही तसंच आहे... ...

मलायका-अर्जुन कपूरचा लवकरच होणार साखरपुडा? भारताबाहेर रंगणार सोहळा, 'त्या' ट्विटने वेधलं लक्ष - Marathi News | malaika arora and arjun kapoor soon getting engaged in paris tweet surfaces | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका-अर्जुन कपूरचा लवकरच होणार साखरपुडा? भारताबाहेर रंगणार सोहळा

बॉलिवूडमधले लव्हबर्डस अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ...

फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ? - Marathi News | Did you recognise ranbir kapoor sonam kapoor and arjun kapoor and these 2 stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ?

Guess Who: फोटोत दिसणारी ही मुलं आज फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे झाले आहेत. मात्र, या फोटोत त्यांना ओळखणे सोपे नाही ...

Varisu vs Kuttey : पुन्हा एकदा साऊथचा सिनेमाच मारणार बाजी? ‘वरिसु’ने केली ‘कुत्ते’पेक्षा जास्त कमाई - Marathi News | Arjun Kapoor’s Film Kuttey Gets Smashed By Vijay’s Varisu, Fails To Find Audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा साऊथचा सिनेमाच मारणार बाजी? ‘वरिसु’ने केली ‘कुत्ते’पेक्षा जास्त कमाई

Varisu vs Kuttey : साऊथ चित्रपटांनी आधीच बॉलिवूडला घाम फोडला आहे. अशात नुकताच रिलीज झालेला ‘वरिसु’ पुन्हा एकदा अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’वर भारी पडताना दिसतोय. ...

Arjun Kapoor : 'केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्ड' हे एकत्र काम करतात, 'पठाण' वादावर अर्जून कपूरची प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | arjun-kapoor-reacts-on-pathaan-movie-controversy-says-central-government-and-sensor-board-works-together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्ड' हे एकत्र काम करतात, 'पठाण' वादावर अर्जून कपूरची प्रतिक्रिया चर्चेत

शाहरुख खानच्या पठाण सिनेमाचा एकंदर वाद पाहता बॉलिवूडमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. ...