लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर, मराठी बातम्या

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
मलायकासोबत ब्रेकअप, या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात अर्जुन?, यावर ती म्हणाली... - Marathi News | Breaking up with Malaika, Arjun in love with this divorced actress?, she said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकासोबत ब्रेकअप, या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात अर्जुन?, यावर ती म्हणाली...

Malaika Arora And Arjun Kapoor : मलायका आणि अर्जुन वेगळे झाले असून अभिनेता दुसऱ्या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ...

Malaika Arorao : भारीच! अर्जुन कपूरच्या वाढदिवसाला मलायकाने केला जबरदस्त डान्स; लीक झाला Inside Video - Marathi News | Malaika Arorao dancing on chhaiya chhaiya at bf Arjun kapoor birthday bash last nigh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारीच! अर्जुन कपूरच्या वाढदिवसाला मलायकाने केला जबरदस्त डान्स; लीक झाला Inside Video

Malaika Arorao And Arjun kapoor : मलायका अरोराने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त जबरदस्त डान्स केला आहे. ...

मलायका अरोरा प्रेग्नंसीच्या चर्चांवर अर्जुन कपूरने सोडलं मौन, म्हणाला, " आमचं आयुष्य..." - Marathi News | arjun kapoor reacts to the rumours of malaika arora being pregnant says check facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरा प्रेग्नंसीच्या चर्चांवर अर्जुन कपूरने सोडलं मौन, म्हणाला, " आमचं आयुष्य..."

मलायका आणि अर्जुन नुकतेच लंडन व्हॅकेशनवरुन परतले आहेत. ...

"माझा आळशी मुलगा..." मलायकाने शेअर केला अर्जुनचा न्यूड फोटो; नेटकरी भडकले - Marathi News | malaika arora shared nude photo of arjun kapoor says my very own lazy boy neitizens slammed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा आळशी मुलगा..." मलायकाने शेअर केला अर्जुनचा न्यूड फोटो; नेटकरी भडकले

नुकताच मलायकाने अर्जुन कपूरचा एक न्यूड फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला ...

'आम्ही एकमेकांना समजून घेतो'; आयुष्यात अर्जुन असतानाही मलायका आहे अरबाजच्या क्लोज - Marathi News | arbaaz khan reveals his relation with ex wife malaika arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही एकमेकांना समजून घेतो'; आयुष्यात अर्जुन असतानाही मलायका आहे अरबाजच्या क्लोज

Arbaaz khan: एकीकडे अर्जुन आणि मलायकाचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. तर, दुसरीकडे अरबाज आणि मलायका यांच्यात अजूनही छान नातं आहे. ...

फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ? - Marathi News | In this viral photo recognise ranbir kapoor sonam kapoor and arjun kapoor and these 2 stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ?

Guess Who: इंटरनेटवर एक फोटो खूप लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार एकत्र आहेत. ...

Malaika Arora :  ‘तू जवळ असतोस तेव्हा..’, स्कॉटलँडमध्ये अर्जुन – मलायकाचा रोमान्स - Marathi News | malaika arora arjun kapoor romantic pictures from europe trip Scotland | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Malaika Arora :  ‘तू जवळ असतोस तेव्हा..’, स्कॉटलँडमध्ये अर्जुन – मलायकाचा रोमान्स

Malaika-Arjun Vacation : मलायकाने स्कॉटलँडमधील  अर्जुन कपूरसोबतचे काही राेमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत... ...

मलायकाची भर कार्यक्रमात अर्जुनने ओढली वेणी, अभिनेत्री संतापली; Video व्हायरल - Marathi News | arjun kapoor pulled malaika arora s hair in an event actress went angry at him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाची भर कार्यक्रमात अर्जुनने ओढली वेणी, अभिनेत्री संतापली; Video व्हायरल

अर्जुनचा हा चाळा बघून बाजूला बसलेल्या क्रिती सेननलाही हसू अनावर झाले आहे. ...