सध्या संघाचा कर्णधार असलेला लुका मॉड्रिक हा त्यावेळी फक्त ६ ते १० वर्षांचा होता. सर्बियन बंडखोरांनी क्रोएट्स नागरिकांवर हल्ले केले त्यावेळी मॉड्रिकच्या डोळ्यादेखत त्याचे आजोबा व अन्य सहा नातेवाईकांना फासावर लटकविण्यात आले होते. अशा मानसिकतेत वाढलेला ...
नियम हे मोडण्यासाठी असतात, असं कदाचित अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांना वाटत असावं. कारण रशियामध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक मैदानात पाहत असताना मॅरेडोना यांनी एक नियम मोडीत काढला आहे. ...