फुटबॉल शौकिनांना खरेतर पोर्तुगाल - उरुग्वे लढतीमध्ये अधिक रस असेल. ती अधिक रंगतदार व्हावी, कारण दोन्ही संघ आक्रमक आहेत. तसेच रोनाल्डो आणि सुआरेझ लढतीचे रूप केव्हाही बदलू शकतात. ...
भारतात क्रिकेट वेडे खूप आहेत. घरावर तुळशीपत्र ठेउन केवळ क्रिकेट एके क्रिकेट अशी गणना करणाºयांची संख्या काही कमी नाही. सध्या जगभर वादळ सुटलय ते फुटबॉलचं. हे वादळ कोलकात्यातही धुमाकूळ घालत आहे अणि म्हणूनच एका फुटबॉल चाहत्याने आपल घरच ‘अर्जेटिनामय’ करु ...
गुरूवारी मध्यरात्री पनामा विरूद्ध ट्युनिशिया आणि इंग्लंड विरुद्ध बेल्जियम या अखेरच्या साऴखी सामन्यांनंतर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील ' स्पेशल-16' निश्चित झाले आहेत. बघा आता कोण कुणाशी भिडणार! ...
अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी रशियात दाखल झालेले मॅराडोना आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक लढतीत आवर्जून हजर राहत आहेत. पण अर्जेंटिनाच्या कामगिरी इतकाच मॅराडोना यांचे विच ...