अर्जेंटिना, मराठी बातम्या FOLLOW Argentina, Latest Marathi News
अटीतटीच्या लढतीत अर्जेंटीनासाठी संकटमोचक ठरतो तो लिओनेल मेस्सी आणि या गोष्टीचा प्रत्यय फुटबॉल विश्वचषकातील नायजेरियाविरुद्धच्या सामन्यातही आला. ...
अर्जेंटिना पोलिसांच्या शोधमोहिमेमध्ये या प्रतिकृतींमध्ये गांजा आणि कोकेन भरल्याचे लक्षात आले. ...
पाकिस्ताननंतर भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अर्जेंटीनावर विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. ...
कमावलेले गुण, केलेले गोल, भक्कम बचाव आणि चांगले वर्तन महत्त्वाचे ठरणार ...
ज्यांनी त्याला देवत्व बहाल केले, तेच चाहते आता त्याच्यावर दगडफेक करतील काय, अशी भीषण परिस्थिती लिओनेल मेस्सीसमोर उभी ठाकली आहे. ...
हा गेम नक्कीच काय असेल आणि त्यामुळे मेस्सीचे काय होईल, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. ...
सध्या संघाचा कर्णधार असलेला लुका मॉड्रिक हा त्यावेळी फक्त ६ ते १० वर्षांचा होता. सर्बियन बंडखोरांनी क्रोएट्स नागरिकांवर हल्ले केले त्यावेळी मॉड्रिकच्या डोळ्यादेखत त्याचे आजोबा व अन्य सहा नातेवाईकांना फासावर लटकविण्यात आले होते. अशा मानसिकतेत वाढलेला ...
सामन्यातील पराभवामुळे ‘ज्या’ त्रिकुटाने मेस्सीच्या डोळ्यातही पाणी आणले ते तीन स्टार मात्र चमकले. ...