शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्चना पूरण सिंग

अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे.

Read more

अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे.

फिल्मी : सिनेमाच्या सेटवर अर्चना पूरण सिंहला दुखापत, हाताला फ्रॅक्चर; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

फिल्मी : युट्यूब चॅनल लॉन्च केलं अन् तासाभरातच झालं हॅक; व्हिडीओ शेअर करत अर्चना पूरण सिंगने सांगितली आपबीती

फिल्मी : रेखा यांचा मिस्ट्री मॅन कोण ? अर्चना पूरण सिंहनं केला मोठा खुलासा

फिल्मी : सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट

फिल्मी : अर्चना पूरण सिंग का करत नाही सिनेमात काम? आतापर्यंत नाकारल्या अनेक ऑफर्स, यामागचं कारण आलं समोर

फिल्मी : मला हसण्यासाठी पैसे मिळतात, कपिल शर्मा शोसाठी अर्चना पूरण सिंग घेते इतकं मानधन

फिल्मी : फक्त हसून अर्चना पूरण सिंह कमावते इतके पैसे; 'कपिल शर्मा शो'साठी अभिनेत्री घेते तगडे मानधन 

फिल्मी : हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2 लवकरच, नवा प्रोमो पाहिलात का?

फिल्मी : 'माझं हसू एडीट केलं जातं' ; हसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर अर्चना पूरण सिंहचा खुलासा

फिल्मी : 'द कपिल शर्मा शो'मधील अर्चना पूरन सिंह यांचं एका भागाचं मानधन माहितीय का?