लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

Archaeological survey of india, Latest Marathi News

आमदाराचे घर असलेल्या किल्ल्यावरून नवा वाद, काय आहे इतिहास? ASI ने मागवला रिपोर्ट - Marathi News | New controversy over MLA's fort in Uttar Pradesh, what is the history? ASI seeks report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराचे घर असलेल्या किल्ल्यावरून नवा वाद, काय आहे इतिहास? ASI ने मागवला रिपोर्ट

Ashraf ali Fort Dispute: उत्तर प्रदेशातील आमदाराच्या किल्ल्यावर राजपूत समुदायाने दावा केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून, यासंदर्भात भारतीय पुरातत्व सर्व्हे विभागाने रिपोर्ट मागवला आहे.  ...

Mrityu Kup: संभलमध्ये खोदकामावेळी आढळला मृत्यू कूप; काय आहे धार्मिक महत्त्व? - Marathi News | Mrityu Kup found during excavation in Sambhal; What is its religious significance? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mrityu Kup: संभलमध्ये खोदकामावेळी आढळला मृत्यू कूप; काय आहे धार्मिक महत्त्व?

Mrityu Kup in Sambhal : हनुमान मंदिर आणि शिव मंदिर आढळून आल्यानंतर संभलमध्ये खोदकाम सुरू असून, जमिनीखाली गाडल्या गेलेली अनेक जुनी मंदिर आणि धार्मिक अवशेष आढळून येत आहे.  ...

Sambhal: संभलमध्ये सापडलेल्या पाच तीर्थ आणि १९ कुपांची पुरातत्व सर्वेक्षणकडून पाहणी - Marathi News | Sambhal: Archaeological Survey inspects five shrines and 19 wells found in Sambhal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sambhal: संभलमध्ये सापडलेल्या पाच तीर्थ आणि १९ कुपांची पुरातत्व सर्वेक्षणकडून पाहणी

संभलमध्ये जुने मंदिर आणि हिंदू देवतांच्या मूर्त्यांचे अवशेष सापडले आहे. परिसरात जुन्या विहिरीही आढळल्या असून, त्याची पाहणी एएसआयने केली.  ...

‘दख्खनचा ताज’च्या संरक्षक भिंतीत गूळ, डिंक, उडदाची डाळ, कशासाठी माहितेय? - Marathi News | Jaggery, gum, urad dal in the protective wall of the 'Crown of Deccan' Bibi-ka-Maqbara, do you know what it is for? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘दख्खनचा ताज’च्या संरक्षक भिंतीत गूळ, डिंक, उडदाची डाळ, कशासाठी माहितेय?

मकबरा परिसरात संवर्धनाचे काम सुरू : ऐतिहासिक भिंत पुन्हा एकदा उजळतेय ...

सोनेरी महालाच्या रूपांतरासाठी १६ व्या शतकातील स्थापत्य पद्धत; चुना, उडदाच्या डाळीचा वापर - Marathi News | 16th century architectural style for conversion of the Soneri Mahal; Use of lime, urad dal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोनेरी महालाच्या रूपांतरासाठी १६ व्या शतकातील स्थापत्य पद्धत; चुना, उडदाच्या डाळीचा वापर

तीन मोठे हौद केले तयार, यंत्रसामग्रीही दाखल, १५० कामगार करणार काम ...

देशातील पहिले खुले तोफ संग्रहालय देवगिरी किल्ल्यावर, किती तोफा माहितेय? - Marathi News | Country's first open gun museum at Devagiri Fort, how many guns do you know? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशातील पहिले खुले तोफ संग्रहालय देवगिरी किल्ल्यावर, किती तोफा माहितेय?

प्रवेशद्वारापासून शेवटच्या टोकापर्यंत तोफाच तोफा ...

राजधानीत सापडलेल्या 'त्या' मुर्त्यांच्या अभ्यासासाठी पुरातत्व खाते स्थापन करणार खास कमिटी - Marathi News | Special committee will set up an archaeological account for the study of those idols found in the goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजधानीत सापडलेल्या 'त्या' मुर्त्यांच्या अभ्यासासाठी पुरातत्व खाते स्थापन करणार खास कमिटी

कमिटीमध्ये राज्यातील पुरातत्व खात्यातील तज्ञांसोबत भारतीय पुरातत्व खात्यातील अधिकारी असणार आहेत. ...

ऐतिहासिक स्मारकांवर पूजा; अधिनियम काय आहे? इतिहासतज्ज्ञ काय म्हणाले? - Marathi News | Worship at historical monuments; What is the Act? What did the historians say? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासिक स्मारकांवर पूजा; अधिनियम काय आहे? इतिहासतज्ज्ञ काय म्हणाले?

ज्या ठिकाणी परवानगी आहे, तेथेच पूजा करता येते. ...