ऐतिहासिक राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला वास्तू देखणी अन् नजरेत भरणारी आहे. पर्यटक, इतिहासप्रेमींना भुरळ घालणारा बाराशे वर्षांचा किल्ला नवीन समस्येने ग्रासला आहे. बाहेरील चारही दिशेने किल्ला- बुरूजाला उभ्या भेगा पडल्या असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक प ...
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या केरळ येथील पर्यटकाची विसरलेली बँग पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्याने परत केली. या बँगमध्ये रोख ४५ हजार रुपये होते. ...
पैठणचे प्राचीन वैभव म्हणून ओळख असलेल्या येथील प्राचीन तीर्थस्तंभाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून ८० लाख रुपयांची तरतूद जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केल्यामुळे झिजत चाललेल्या या प्राचीन दगडी शिल्पाला नवी झळाळी मिळणार आहे. य ...
प्रासंगिक : थोर अष्टपैलू साहित्यकार, वक्ते, संपादक आचार्य प्र. के. अत्रे यांचे जन्मगाव म्हणून पुणे जिल्ह्यातील सासवड हे गाव प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू सोपानदेवांची समाधीही येथेच आहे. याच ठिकाणचा अनमोल ठेवा असलेल्या प्राचीन संतशिल्पपट ...
पेशवेकालीन सरदार गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी गोदाकाठालगत १७५६ साली भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांची मूर्ती असलेले सुंदरनारायण मंदिर उभारले. काळानुरूप हे मंदिर जीर्ण झाले होते. ...
तालुक्यात 'क' वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र विकासात १५ पेक्षा आधिक स्थळांचा समावेश आहे़ परंतु भाविकांना अपेक्षीत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा निधी तोकडा मिळतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र विकास होण्यास अडथळा निर्माण होत असून अनेक तीर्थक ...