लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

Archaeological survey of india, Latest Marathi News

पर्यटकांना भुरळ! दौलताबाद किल्ल्यावर लेणी, तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Enticing tourists! Do you know the caves at Daulatabad Fort? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांना भुरळ! दौलताबाद किल्ल्यावर लेणी, तुम्हाला माहीत आहे का?

सध्या लेणी संवर्धनाचे काम सुरू असून लवकरच लेणीचे सौंदर्य न्याहाळता येणार ...

मोठी बातमी: आजपासून औरंगजेबाची कबर पाहण्यासाठी बंद; भारतीय पुरातत्त्व विभागाचा निर्णय - Marathi News | Big News: Archaeological Survey of India closed to visit Aurangzeb's tomb from today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी: आजपासून औरंगजेबाची कबर पाहण्यासाठी बंद; भारतीय पुरातत्त्व विभागाचा निर्णय

खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून वाढत चाललेल्या तेढामुळे अखेर पुरातत्व विभागास कबर बंद करावी लागली आहे. ...

औंढ्यात मंदिर परिसरात खोदकाम करताना आढळले पुरातन शिल्प, दगडी कुंड - Marathi News | ancient sculptures found during excavations in the temple area, stone tanks in Aundha | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्यात मंदिर परिसरात खोदकाम करताना आढळले पुरातन शिल्प, दगडी कुंड

अवशेषावरून येथे पूर्वी महादेवाचे किंवा गणपतीचे मंदिर असण्याची शक्यता आहे. ...

भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक बाहुली विहिरीला अखेरची घरघर - Marathi News | the historical heritage well in virali on the verge of extinction | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक बाहुली विहिरीला अखेरची घरघर

आजपर्यंत ही ऐतिहासिक विहीर झाडाझुडपांमध्ये असल्याने कुणाच्याही लक्षात येत नव्हती; पण आज सर्व काही उघड झाल्याने हा ऐतिहासिक वारसा टिकून राहावा, यासाठी मात्र येथील ग्रामस्थ धडपड करीत आहेत. ...

राजा गेला मंदिर बांधायला, उभारला लोह कारखाना - Marathi News | 800 year old iron factory found near Chandrapur where stone was smelted to make iron | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजा गेला मंदिर बांधायला, उभारला लोह कारखाना

८०० वर्षांपूर्वी विदर्भातील सर्वात माेठ्या या लाेह कारखान्याचा शाेध पुरातत्त्व विभागाने नाही, स्थानिक अभ्यासकांनी लावला. ...

अनास्थेच्या चक्रव्यूहात प्राचीन वारसा; सातबारा सरकारच्या नावे, पुरातत्त्व विभागात मात्र नाेंदच नाही - Marathi News | Ancient Sahangad Fort in the maze of negligence; entry of government record, but not mentioned in the archeology department record | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अनास्थेच्या चक्रव्यूहात प्राचीन वारसा; सातबारा सरकारच्या नावे, पुरातत्त्व विभागात मात्र नाेंदच नाही

पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याची नाेंदच नाही. त्यामुळे येथे काेणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. ...

सानगडीच्या ऐतिहासिक किल्ल्यातील बावडी झाली कचराकुंडी - Marathi News | Bawdi in the historical fort of Sangadi became a garbage dump | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सानगडीच्या ऐतिहासिक किल्ल्यातील बावडी झाली कचराकुंडी

सानगडी येथील ऐतिहासिक किल्ला आणि बावडीची व इतर मंदिरांची पुरातत्व विभागाकडे नोंदच नाही. ...

सानगडीच्या वैभवाची साक्ष देते किल्यावरील अजस्त्र ताेफ - Marathi News | the big cannon on the fort testifies to the splendour of Sangadii | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सानगडीच्या वैभवाची साक्ष देते किल्यावरील अजस्त्र ताेफ

आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्याची मात्र आता दुरवस्था हाेत आहे. ...