पर्यायी शिवाजी पुलाच्या गेली तीन वर्षे रेंगाळलेल्या बांधकामाला ‘पुरातत्त्व’ विभागाने सोमवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे या बांधकामाचे काम तत्काळ सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
पर्यायी शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामाला ‘पुरातत्त्व’च्या अडचणींतून बाहेर काढण्यासाठी आज, सोमवारी दिल्लीत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात राज्य पुरातत्त्व आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ ...
अतिशय संवेदनशील विषय बनलेल्या कोल्हापूरच्या नवीन शिवाजी पुलाच्या कामकाजासाठी आवश्यक सर्व परवानग्या सोमवारी (दि. ४) होणाऱ्या दिल्लीतील बैठकीमध्ये मिळतील. त्यासाठीचे सकारात्मक वातावरण तयार करण्यामध्ये यश आले असून मुळातच ब्रह्मपुरी संरक्षित स्थळापासून १ ...
पर्यायी शिवाजी पूल पूर्णत्वासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली वेगवान झाल्या असून राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक ब्रह्मपुरी टेकडीची तसेच तेथे पूर्वी उत्खनन झालेल्या जागेची पाहणी केली. ...
पर्यायी शिवाजी पुलाचे काम दुसऱ्यां दिवशीही सुरूच राहिले. मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. दरम्यान, पुलाशेजारील शाहूकालीन हौद उतरविला असून, दोन दिवसांत पर्य ...
गेली चाळीस वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल तर जगण्यातही काहीही अर्थ नाही. नैराश्याने आम्हाला घेरले आहे. म्हणून ३१ मे रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे प्रा. मह ...
सुंदर नारायण मंदिराची कालौघात पडझड होऊ लागली होती. मंदिराच्या वास्तूचे बहुतांश दगड धोकादायक झाले असल्याने ते दगड काढून घेत त्या ठिकाणी त्याच आकाराचे व हुबेहुब नक्षीकाम असलेले नव्याने घडविलेले दगड लावण्यात येणार आहे. ...
रात्रीच्यावेळी शिवाजी पूल वाहनधारकांना सुरक्षीत वाटावा, योग दिशादर्शक म्हणून रहावा यासाठी शिवाजी पूलाचा रस्ता रात्रीच्यावेळीही आता वाहनाच्या प्रकाश झोतात परावर्तीत होऊन उजळून निघाला आहे. या पूलावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे १३०‘कॅट आईज’ हे रिप् ...