प्राचीन काळात झालेल्या युद्धांत वापरलेल्या तलवारी, कट्यार, खंजीर, भाला, गुप्ती, ढालींसारखे लक्षवेधी शस्त्रे आणि पुरातन शिल्प व नाण्यांनी नाशिककरांना भुरळ घातली. निमित्त होते, जागतिक वारसा सप्ताहच्या औचित्यावर सरकारवाड्यात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाच ...
तापी नदीच्या काठावर असल्यामुळे मंदिराची जमीन खचून मंदिर ढासळले. हे मंदिर यादव कालखंडात जसे होते अगदी त्याचप्रमाणे उभारण्यात येईल, असा दावादेखील पुरातत्व विभागाकडून केला जात आहे. ...
पावसाची संततधार सुरूच असून जूने आणि वास्तु पडत आहेत. शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा घाटावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या मागील बाजूचा घुमटाकार जवळ असलेला दगड २० ते २५ फुटावरून खाली कोसळण्याची घटना शुक्रवारी (दि.२) दुपारी घडली ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुरातत्व विभागावर एक लाख रुपये दावा खर्च बसवला व ही रक्कम एक आठवड्यात न्यायालयामध्ये जमा करण्याचे निर्देश दिले. ...
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ९०वी किल्ले रामशेज दुर्गसंवर्धन मोहीम रविवारी (दि.१४) रोजी झाली. दिवसभरात श्रमदानातून रामशेजच्या माथ्यावरील टाक्यांतील गाळ, दगड, घाण काढून पाणी स्वच्छ करण्यात आले. तसेच किल्ल्यावरील एकूण सर्वच एतिहासिक वास्तूंचे मोजमाप ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजासमोर सुरू असलेल्या सुशोभिकरण कामादरम्यान रस्ता खोदकाम करताना आढळून आलेल्या पायऱ्यांचे गूढ उकलले असून पूर्वीच्या काळी मंदिरासमोर बांधलेला अंदाजे १५ बाय १५ आकाराचा चबुतरा असल्याचे निष्पन ...
शहराला प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे़ तद्वतच धार्मिक परंपरादेखील लाभलेली आहे़ साहजिकच येथे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आणि वास्तू (इमारती) आहेत़ त्याचप्रमाणे त्या काळातील त्या काळातील मातीची भांडी, दैनंदिन वापरातील वस्तू, युद्धकाळात वापरातील ढ ...