लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरबाज खान

अरबाज खान

Arbaaz khan, Latest Marathi News

कसं... काय... जालनेकर...? - Marathi News | How did ... ... after going ...? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कसं... काय... जालनेकर...?

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभासाठी सिने अभिनेता अरबाज खानची एंट्री कुस्तीच्या मैदानात होताच उपस्थित प्रेक्षकांनी खास करून युवकांनी त्याचे जल्लोषात आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केले ...

बॉलिवूडमधील हे प्रसिद्ध तीन भाऊ असणार कपिल शर्मा शोचे पहिले गेस्ट? - Marathi News | Will Salman Khan and brothers Arbaaz Khan and Sohail Khan be the first guests on Kapil Sharma’s comeback show? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील हे प्रसिद्ध तीन भाऊ असणार कपिल शर्मा शोचे पहिले गेस्ट?

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ त्यांच्या झिरो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली होती. ...

इन्स्टाग्रामवर केलेल्या 'या' बदलामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली मलायका अरोरा - Marathi News | Malaika Arora came to the fore again because of this 'change' done on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इन्स्टाग्रामवर केलेल्या 'या' बदलामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली मलायका अरोरा

अर्जून कपूर सोबत असलेले अफेअरला घेऊन सध्या मलायका अरोरा चांगलीच चर्चेत आहे. मलायका अरबाज खानपासून २०१६ मध्ये वेगळी झाली आणि २०१७मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ...

बॉलिवूड सेलेब्सच्या लग्नाची चाहत्यांना प्रतीक्षा!! - Marathi News |  Waiting for fans of Bollywood Celebs wedding... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सेलेब्सच्या लग्नाची चाहत्यांना प्रतीक्षा!!

तसे पाहिले तर यंदा बऱ्याच सेलिब्रिटींनी लग्न करुन संसार थाटला. त्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र त्याच बरोबरच असेही काही सेलेब्स आहेत जे आगामी काळात लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले असून त्यांचीही चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे. ...

गर्लफ्रेंडसोबत अरबाज खान पोहोचला शिल्पा शेट्टीच्या पार्टीत - Marathi News | Arbaaz Khan reached the Shilpa Shetty party with the girlfriends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्लफ्रेंडसोबत अरबाज खान पोहोचला शिल्पा शेट्टीच्या पार्टीत

अरबाज खान सध्या गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत लग्नाच्या चर्चाला घेऊन चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. ...

 आमचे नाते टिकवण्यासाठी मी बरेच प्रयत्न केलेत! अरबाज खान अखेर बोलला!! - Marathi News | Arbaaz Khan Talks About Failed Marriage With Malaika Arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : आमचे नाते टिकवण्यासाठी मी बरेच प्रयत्न केलेत! अरबाज खान अखेर बोलला!!

अरबाज खान आणि मलायका अरोरा हे एकेकाळचे सर्वाधिक रोमॅन्टिक कपल होते. पण लग्नानंतर १७ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर दोघांनीही अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ...

REVEALED: सलमान खानने का सुरू केले नाही ‘दबंग3’चे शूटींग? अरबाज खानने केला मोठ्ठा खुलासा - Marathi News | REVEALED: revealed dabangg 3 shooting will start from february or march 2019 says arbaaz khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :REVEALED: सलमान खानने का सुरू केले नाही ‘दबंग3’चे शूटींग? अरबाज खानने केला मोठ्ठा खुलासा

‘दबंग3’ या चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे़ याच चित्रपटाबद्दल एक ताजी खबर आहे. खरे तर सलमान खान यावर्षीच्या अखेरिस ‘दबंग3’चे शूटींग सुरू करणार होता. ...

मराठमोळ्या सचिन कारंडेचा “जॅक अँड दिल”, अरबाज खान मुख्य भूमिकेत - Marathi News | Arbaaz Khan Starring Jack and Dil Movie Releasing On 2nd November 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या सचिन कारंडेचा “जॅक अँड दिल”, अरबाज खान मुख्य भूमिकेत

सचिन कारंडेचा पे बॅक, विकल्प, कोटा जंक्शन आणि आता जॅक अँड दिल हा त्याच्या दिग्दर्शनातला हिंदी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ...