नवीन आयफोन लाँच होण्याआधीच एलजी कंपनीने आपल्या एलजी जी 6 या स्मार्टफोनचे मूल्य कमी केले असून हे मॉडेल आता ग्राहकांना ३७,९९० रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ...
अॅपल कंपनी १२ सप्टेंबर रोजी एका भव्य कार्यक्रमात विविध उपकरणांचे लाँचिंग करण्यासाठी सज्ज झालेली असून यात आयफोनच्या तीन नवीन आवृत्त्यांसह अन्य उपकरणांची घोषणा होऊ शकते ...