लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भुवया उडवून, डोळा मारून देशभरातील तरुणाईला घायाळ करणाऱ्या आणि एका रात्रीत 'नॅशनल क्रश' झालेल्या प्रिया प्रकाशची सध्या इतकी क्रेझ आहे की तिचे फोटो, व्हिडिओ पाहायला सगळेच उतावीळ असतात. तुम्हीही त्यापैकीच एक असाल, तर वेळीच सावध व्हा. ...
आयफोनची बॅटरी खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी एका तरुणाने ती चावून पाहिली आणि पुढच्याच मिनिटाला त्या बॅटरीचा मोठा स्फोट झाला. चीनमधील सेकंड हँड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात ही घटना घडली. ...
अॅपलने आपले आयमॅक प्रो हे उच्च श्रेणीतले वर्कस्टेशन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे ...