कोल्हापूरकराचा नाद लय भारी! Apple ची फोटोग्राफी स्पर्धा जिंकला; फोटो पाहून म्हणाल... कोल्हापूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रज्वल चौगुलेला अॅप्पलने बक्षीस दिले आहे. पहिल्या दहा फोटोंमध्ये त्याने काढलेल्या फोटोला नववा क्रमांक मिळाला आहे. ...
Apple iPhone Series 14 Price Leaks : तुम्ही जर iPhone 14 ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. खरं तर, लॉन्चपूर्वी फोनची किंमत उघड झाली आहे. ...