लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल

Apple inc, Latest Marathi News

Apple युजर्सना मोठा धोका! लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; केंद्राने दिला गंभीर इशारा - Marathi News | central government cert in issued severe warning apple users iphone ipad users vulnerabilities | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple युजर्सना मोठा धोका! लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; केंद्राने दिला गंभीर इशारा

केंद्र सरकारने सायबर क्राईमबाबत आयटी सेलला अलर्ट केलं आहे. यासोबतच  iPhones, iPads आणि Apple च्या सर्व युजर्ससाठी इशारा देण्यात आला आहे. ...

टाटा चीनची व्हिवो मोबाईल कंपनी विकत घेणार होती, अ‍ॅपलमुळे डील तुटली - Marathi News | Tata vivo deal Tata was going to buy China's Vivo mobile company, deal fell through due to Apple | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा चीनची व्हिवो मोबाईल कंपनी विकत घेणार होती, अ‍ॅपलमुळे डील तुटली

Tata Vivo deal: व्हिवो ही चीनची कंपनी आहे. यामुळे भारत सरकारने या कंपनीवर बिझनेसचे नियंत्रण भारतीय कंपनीकडे देण्यासाठी दबाव टाकला आहे. ...

आनंदाची बातमी: कमी किंमतीत येणार नवा iPhone; ३५ हजार रुपये असेल किंमत, लॉन्च कधी होणार? - Marathi News | Good news the new iPhone will be cheaper The price will be 35 thousand rupees when will be iphone se 4launched | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आनंदाची बातमी: कमी किंमतीत येणार नवा iPhone; ३५ हजार रुपये असेल किंमत, लॉन्च कधी होणार?

आयफोनच्या या नव्या व्हर्जनची किंमत नक्की किती असणार, याबाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ...

Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा... - Marathi News | Tata-Vivo Update : Tata group to make smartphones; will buy 51% stake in Vivo, official announcement will be made soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा...

सध्या टाटा भारतात iPhone चे उत्पादन करते. ...

Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स... - Marathi News | Apple Let Loose Event 2024: Apple Launches New iPad Air, iPad Pro; Know the price and features | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...

Apple Let Loose Event 2024: Apple ने आपल्या 'लेट्स लूज इव्हेंट 2024' मध्ये आयपॅड प्रो, आयपॅड एअर, मॅजिक पेन्सिलल आणि मॅजिक किबोर्ड लॉन्च केले आहेत. ...

Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप - Marathi News | Apple sets revenue record Market cap increased more than Mukesh Ambani s net worth in one day record by back history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

Apple Results : निकाल जाहीर करण्यासोबतच कंपनीने ११० अब्ज डॉलर्सच्या शेअर बायबॅक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. अॅपलच्या इतिहासातील हे सर्वात मोठं शेअर बायबॅक आहे. ...

आयफोन उत्पादक कंपनीत ५ लाख नोकऱ्या; अर्धी पुरवठा साखळी चीनमधून भारतात हलविणार - Marathi News | 5 lakh jobs in iPhone manufacturing company; Half of the supply chain will move from China to India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयफोन उत्पादक कंपनीत ५ लाख नोकऱ्या; अर्धी पुरवठा साखळी चीनमधून भारतात हलविणार

भारतातील मूल्य-वर्धन ११ ते १२ टक्के असून ते १५ ते १८ टक्क्यांवर नेण्याची कंपनीची तयारी आहे.  ...

भारतात तयार झालेले ७०% आयफोन निर्यात, प्रथमच मोठ्या संख्येने ग्राहक वस्तू केल्या एक्सपोर्ट - Marathi News | 70 percent of iPhone exports made in India the first time a large number of consumer goods were exported | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात तयार झालेले ७०% आयफोन निर्यात, प्रथमच मोठ्या संख्येने ग्राहक वस्तू केल्या एक्सपोर्ट

ॲपलने वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये भारतातून १० अब्ज डॉलरचे आयफाेन निर्यात केले असून, हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. ...