अमेरिकेतील वाशिंग्टनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण शेवटच्या क्षणी या महिलेचा जीव वाचल्याचे समोर आले. आता या प्रकरणी महिलेने गुन्हा दाखल केला. पती पत्नी वादामुळे वेगवेगळे राहत होते. ...
मोबाईल उत्पादनातील जगातील नामांकीत असणाऱ्या अॅपल कंपनीने चीनला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने चिनी तंत्रज्ञान कंपन्यांविरुद्ध निर्यातीचे नियम कडक केले आहेत. ...
वृत्तसंस्था रॉयटर्सने निक्केईच्या एका अहवालाचा हवाला दिला आहे. Apple ने पुरवठादारांना एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे बहुतांश उत्पादन भारतात हलवण्यास सांगितले आहे. ...