लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल, मराठी बातम्या

Apple inc, Latest Marathi News

घरच्या घरी बदलता येणार eSIM; iPhone च्या नव्या फिचरमुळे मोबाईल दुकानाच्या चकरा मारण्याची गरज नाही  - Marathi News | Esim bluetooth transfer feature could come in ios 16 for iphones leak suggests   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घरच्या घरी बदलता येणार eSIM; iPhone च्या नव्या फिचरमुळे मोबाईल दुकानाच्या चकरा मारण्याची गरज नाही 

Apple iPhone युजर्सना आता नवीन डिवाइसवर eSIM ट्रांसफर करण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांची दुकानात जाण्याची गरज नाही.   ...

सावधान! स्विच ऑफ फोन देखील होऊ शकतो हॅक; हॅकर्सना शोधला सिक्रेट मार्ग, बदलू शकतात संपूर्ण कोड - Marathi News | Switched off iphone could be hacked University of Darmstadt reports revealed method   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! स्विच ऑफ फोन देखील होऊ शकतो हॅक; हॅकर्सना शोधला सिक्रेट मार्ग, बदलू शकतात संपूर्ण कोड

जर्मनीच्या University of Darmstadt मधील सिक्योर मोबाईल नेटवर्किंग लॅबच्या संशोधकांनी प्रकाशित केलेल्या एका पेपरमधून स्विच ऑफ असलेला फोन हॅक करण्याची एक पद्धत सांगण्यात आली आहे.   ...

Apple ला जोरदार झटका! iPhone मधून काढावं लागणार महत्वाचं फिचर  - Marathi News | eu law makes usb c mandatory for all phones Apple iphone with usb type c charging port   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ला जोरदार झटका! iPhone मधून काढावं लागणार महत्वाचं फिचर 

EU म्हणजे युरोपीय यूनियननं सर्व स्मार्टफोनमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट बंधनकारक केलं आहे. त्यामुळे आता iPhone मध्ये देखील अँड्रॉइडमधील Type-C पोर्ट मिळू शकतो.   ...

वनप्लसपेक्षा स्वस्तात मिळतोय iPhone 12; किंमत पाहून होईल बुक करण्याचा मोह   - Marathi News | big discounts on iphone 12 buy just at rs 43850 in amazon monsoon carnival sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसपेक्षा स्वस्तात मिळतोय iPhone 12; किंमत पाहून होईल बुक करण्याचा मोह  

Amazon Monsoon Carnival सेलमध्ये iPhone 12 वर आजवरचा सर्वात मोठा डिस्काउंट मिळत आहे.   ...

Apple WWDC 2022: दोन जबराट लॅपटॉप लाँच; असे आहेत MacBook Air 2022 आणि MacBook Pro चे फीचर्स  - Marathi News | Apple WWDC 2022 Macbook Air 2022 And Macbook Pro Launched   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple WWDC 2022: दोन जबराट लॅपटॉप लाँच; असे आहेत MacBook Air 2022 आणि MacBook Pro चे फीचर्स 

Apple नं काल रात्री झालेल्या Apple WWDC 2022 इव्हेंटमधून MacBook Air 2022 आणि नवीन MacBook Pro लाँच केले आहेत.   ...

पाठवलेला मेसेज एडिट करता येणार; Apple WWDC 2022 मध्ये नव्या फीचर्ससह iOS16 ची घोषणा  - Marathi News | Ios16 os announced by apple in wwdc 2022 Know new features of ios16  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पाठवलेला मेसेज एडिट करता येणार; Apple WWDC 2022 मध्ये नव्या फीचर्ससह iOS16 ची घोषणा 

Apple WWDC 2022 चा इव्हेंट आज रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजल्यापासून सुरु झाला. या इव्हेंटमधून सर्वप्रथम अ‍ॅप्पलनं लेटेस्ट iOS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा केली. चला जाणून घेऊया या नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय नवीन आहे.   ...

आता या iPhone वर मिळणार २२ हजारांपर्यंत सूट, अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत खरेदी करता येणार  - Marathi News | huge discount on iphone se buy 64gb model at less than half price get upto rs 22301 off flipkart sale | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता या iPhone वर मिळणार २२ हजारांपर्यंत सूट, अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत खरेदी करता येणार 

आता आयफोन घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत मिळू शकेल आयफोन. ...

अँड्रॉइडपेक्षा iPhone 12 मॉडेल स्वस्त; 22,000 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची सुवर्णसंधी   - Marathi News | Rs 22400 Discount On iPhone 12 Mini Via Flipkart   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइडपेक्षा iPhone 12 मॉडेल स्वस्त; 22,000 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची सुवर्णसंधी  

iPhone 12 mini फ्लिपकार्टवर 22400 रुपयांच्या डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे.   ...