अॅपल, मराठी बातम्या FOLLOW Apple inc, Latest Marathi News
ॲपलनं नुकताच आपला iPhone 15 लाँच केला. त्यानंतर आता जुन्या iPhone मॉडेल्सच्या किंमती कमी होत असल्याचं दिसून येत आहे. ...
जेव्हा तुम्ही iPhone सारखा महागडा प्रोडक्ट विकत घेत असाल तर नक्कीच काळजी घ्यायला हवी. ...
iPhone Price In Pakistan: सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस ...
रितेशने आयफोन १५ प्रो मॅक्स हा नवा कोरा फोन खरेदी केला. इन्स्टाग्रामवर रितेशने त्याच्या आयफोन १५ प्रो मॅक्सची झलक दाखवली आहे. ...
Apple ने iPhone 15 सीरीज अंतर्गत 4 मॉडेल लॉन्च केले आहेत. ...
Apple ने iPhone 15 सिरीज लाँच केली आहे. या मालिकेत आयफोन 15 प्रो आणि 15 प्रो मॅक्स मॉडेलचाही समावेश आहे. ...
iPhone चं उत्पादन भारतात होत आहे, पण असं असूनही देशात त्याची किंमत अमेरिका आणि दुबईपेक्षा जास्त आहे. ...
नुकताच लाँच झालेला iPhone 15 खरेदी करण्यासाठी अनेकजण दुबईला जाण्याच्या तयारीत आहेत. हा काही नवा ट्रेंड नाही, याअगोदरही अनेकांनी दुबईत मोबाईल खरेदी केलाय. ...