Apple Event IPhone 16 Launch: पुढील आठवड्याच्या सुरवातीला आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो आणि प्रो मॅक्स असे चार फोन लाँच होणार आहेत. तसेच अॅप्पल लॅपटॉप, वॉच आदी उत्पादनेही लाँच केली जाणार आहेत. ...
तुम्हीही Apple चे प्रोडक्ट किंवा आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता अॅपलचे प्रोडक्ट खरेदी केल्यास या बँकेच्या ऑफर्स मिळणार नाहीत. ...
टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांच्या नोकरीच्या शोधाच्या दिवसांतील रिझ्यूमे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पाहा काय लिहिलं होतं त्यांनी आपल्या रिझ्यूमेमध्ये. ...
Apple News: केवन पारेख यांच्याकडे अॅपलचे नवे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जाणून घ्या कोण आहेत पारेख आणि कसा होता त्यांचा प्रवास. ...