Wheat Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१४ मे) रोजी गव्हाची एकूण १० हजार ९९२ क्विंटल आवक (Wheat Arrivals) झाली. गव्हाच्या 'शरबती' (Sharbati) जातीला पुणे आणि मुंबई येथे तब्बल ६ हजार रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. वाचा इतर बाजार ...
Gahu Bajar Bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये गहू विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, विशेषतः शरबती गहू पुणे व कल्याणमध्ये विक्रमी दराने विकला गेला. गव्हाच्या हंगामी दरांमध्ये स्थिरता असली, तरी काही बाजार समित्यांमध्ये चढ-उतार दिसून येत आहे. वाचा ...
Banana Market Rate Update : पारंपरिक पिकांसोबतच यंदा केळीनेही शेतकऱ्यांची साथ सोडल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी केळीच्या घडाची काढणी सुरू करताच बाजारात भाव गडगडले आहेत. प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांवरून बाराशे ते तेराशे रुपयांखाली दर आल्याने उत्पादक शे ...
सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करीत निधीची उशिरा तरतूद केली. याला दीड महिना पूर्ण झाला असला, तरी एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यात सरकारने बोनसचा एक रुपयादेखील जमा केला नाही. ...
Bhuimug Bajar Bhav : मागील चार दिवसांपासून नवीन भुईमूग शेंगांची आवक होत आहे. सध्या ५ हजार ते ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. हा भाव मात्र लागवड खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ...
Sesame Market Rate : यंदाच्या उन्हाळी हंगामातील तिळाची काढणी अंतिम टप्प्यात असून, शेतकरी शेतमाल बाजारात विक्रीस आणत आहेत. सद्यःस्थितीत तिळाला प्रतिक्विंटल साडेनऊ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ...