बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्रासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने तूर व चना (हरभरा) साठीची ऑनलाइन नोंदणी दि. २८ मार्चप ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१९ मध्ये ई-नाम लिलावगृह व कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सुरू केली होती. परंतु, या दोन्ही उपक्रमांना प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ते बंद झाले आहेत. ...
बेदाणा व्यापाऱ्यांकडे तासगाव आणि सांगलीच्या अडत्यांचे ४६० कोटी रुपये अडकल्यामुळे अडते आणि शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यातूनच अडत्यांनी सांगली आणि तासगाव येथील बेदाणा सौदे गेल्या चार दिवसांपासून बंद केले आहेत. ...
Shashikant Shinde Latest Update: एफएसआय घोटाळाप्रकरणी शशिकांत शिंदेंसह २५ जणांवर गुन्हा दाखल. दोन दिवसांपूर्वी याच घोटाळ्यात अन्य एक संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली होती. ...
Shashikant Shinde Fir Latest News: कोरेगावमधील आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी आरोप केले आहेत. उदयनराजेंनेही हा मुद्दा उचलून धरला आहे. ...