Maize Market : मक्याचे उत्पादन यंदा भरघोस झाले असले तरी शेतकरी भावाच्या अनिश्चिततेत आहेत. मूग-उडीदाच्या भावात झालेल्या घसरणीने त्यांची चिंता वाढवली आहे. मक्यालाही आधारभूत किंमत मिळेल का? हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात आहे. (Maize Market) ...
सोयाबीनचा बाजार मागील दोन वर्षात सुधारला नाही. दोन-दोन वर्षे दर वाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेले सोयाबीन चार हजार रुपयांपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना विकावे लागले आहे. ...
Kanda Market Update: शेतकऱ्यांना कांद्याच्या बाजारभावाने मोठा धक्का दिला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर कांद्याला फक्त १२५ रु. प्रतिक्विंटल दर मिळाला, तर वाहतूक, हमाल, तोलाई असे खर्च वजा केल्यावर शेतकऱ्यांच्या हाती उरले केवळ ११ रु. मेहनत, खर्च आणि प्रतीक्ष ...
आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या सीताफळाचा हंगाम आता सुरू झाला असून, बिया कमी आणि गर जास्त असणाऱ्या ह्या देशी सीताफळाची बाजार समितीत आवक वाढू लागली आहे. ...
Today Maize Market Rate : चालू हंगामातील नवीन मका बाजारात येण्यास सुरुवात झाली असून राज्याच्या विविध बाजार समित्यांमध्ये आज गुरुवार (दि. ११) रोजी एकूण १९२८ क्विंटल मका आवक झाली. यामध्ये २२५ क्विंटल हायब्रिड, १५७ क्विंटल लाल, ४७५ क्विंटल लोकल आणि ९७८ ...