ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Coriander Market : शेतकऱ्यांनी जीव तोडून पिकवलेली कोथिंबीर जेव्हा बाजारात नेली, तेव्हा ३५ किलो गाठोड्याला मिळाले फक्त १०० रुपये मिळाले.एवढ्या कमी भावाने हताश झालेल्या माजलगावच्या मोठेवाडीतील शेतकऱ्याने अखेर उभ्या पिकावर रोटर फिरवला. (Coriander Market ...
Halad Market : हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे. हिंगोलीच्या संत नामदेव मार्केट यार्डात गेल्या वर्षीपेक्षा यंदा हळदीच्या सरासरी दरात मोठी घसरण झाली असून मागणी कमी व पुरवठा जास्त असल्यामुळे दर खाली आले आहेत. (Halad Market) ...
Cotton Market : भारतात कापसाच्या बाजारात मागणी कमी झाल्याने दर स्थिरावले असून, शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष नवीन हंगामाकडे लागले आहे. (Cotton Market) ...
Chana Market : सणासुदीच्या तोंडावर हरभरा डाळीच्या दरात चांगलीच उसळी पाहायला मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. परिणामी, साठा जपून ठेवलेल्या शेतकऱ्यांना क्विंटलमागे ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, यामुळे त्यांच्यात समाध ...