पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नीरा येथील मुख्य बाजारात आज शनिवारी झालेल्या लिलावामध्ये कांद्याला शेकडा ३,२६० असा विक्रमी भाव मिळाला आहे. ...
Latur Market Yard Price Update : सध्या राजमाची आवक लातूरच्या बाजारात वाढली असून प्रतिक्विंटल ९ हजार ६०० रूपये भाव मिळत आहे. तर प्रमुख असलेल्या सोयाबीनला ४ हजार १३० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांतून ओरड वाढली आहे. ...
देवगड हापूस आंब्याचे यावर्षीचे उत्पादन कमी असल्याचे बागायतदार सांगतात. यावर्षी नोव्हेंबर अखेरीस ते डिसेंबर महिन्यामध्ये हापूस आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. ...
Lemon Market Price : उन्हाळ्यामध्ये लिंबाची मागणी प्रचंड वाढते मात्र पाणीटंचाई सोबत इतर काही प्रवाही समस्यांमुळे बाजारामध्ये स्थानिक लिंबू अपेक्षित उपलब्ध होत नाही आणि लिंबू दरवर्षी उन्हाळ्यामध्ये भाव खाऊन जातो. ...
Today Onion Market Price Of Maharashtra : राज्यात आज रविवार (दि.१६) रोजी काही निवडक बाजार समित्यांमध्येच कांद्याची आवक बघावयास मिळाली. ज्यात चिंचवड वाणाच्या कांद्याची ४९३७ क्विंटल, लाल कांद्याची २१ क्विंटल, लोकल कांद्याची २१५६२ क्विंटल आवक झाली होती. ...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी, शुक्रवारी या दोन दिवसांत २३० क्विंटल बाजरीची आवक झाली. यामध्ये बाजरीला ३२५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झाला असून या हंगामात काजू शेतकऱ्यांनी काजू बी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असलेल्या विक्रेत्याला देऊन त्याची रीतसर पावती घ्यावी. ...